झाशीची राणी : चरित्र आणि कार्य

30.00

ग्वाल्हेर येथे इ.स. १९६२ मध्ये एक अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. तो एका स्त्रीचा पुतळा आहे.

कवि भा. रा. तांबे यांनी हा पुतळा पाहिल्यानंतर रे हिंद बांधवा थांब या स्थळी, अश्रू दोन ढाळी ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली अशी सहजस्फूर्त काव्यवंदना दिली. हा पुतळा आहे झाशीची राणी लक्ष्मीबाईचा.

मेरी झाशी नही दुंगी । मेरी झाशी कभी भी नही दुंगी असे इंग्रज सरकारला ठणकावून सांगणारी, स्वातंत्र्य लढ्यामध्ये मरण येईपर्यंत लढणारी विरांगणा, १८५७ च्या इंग्रज सरकार विरुद्धच्या बंडात अग्रभागी असलेली पहिली महिला स्वातंत्र्यसेनानी झाशीची राणी लक्ष्मीबाई.

लेखक : सुमती पाटील / Sumati Patil
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
किंमत : रु. 30