नव्या-जुन्याच्या काठावरती

150.00

वर्तमान घटनांकडे सजगपणे पाहणारे हे लेखन आहे. संवेदनशील वृत्तीने केलेले लेखन. व्यक्तींचे, प्रवृत्तींचे, घटना-प्रसंगांचे बारकावे टिपत केलेले लेखन. प्रासंगिक सदरांधून असे दीर्घजीवी लेखन फार कमी वेळा घडलेले दिसते.

लेखक : डॉ. अरुणा ढेरे / Dr Aruna Dhere
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन / Padmagandha Prakashan

पाने : 180
किंमत : रु. १५०/-

लेखक संपर्क

`विदिशा', ३२, अभिराम, तुळशीबागवाले कॉलनी, सहकार नगर, पुणे ४११००९
फोन : (०२०) २४२२९२८०


प्रकाशक संपर्क

१०३, धन्वंतरी टेरेस, कर्नाटक हायस्कूलजवळ, पांडुरंग कॉलनी, एरंडवणे, पुणे ४११०३८

Dhanwantari Terrace, Flat no 103, Near Karnataka High School, Pandurang Colony, Erandwana, Pune 411038

Telephone : 7350839176,020-25442455/24450260