ऑपरेशन सिंदूर

350.00

२०२५ मधील पहलगाम हत्याकांड हा फक्त दहशतवादी हल्ला नव्हता, तो भारताच्या आत्म्यावरील आघात होता. देशाच्या सीमांचे, नागरिकांचे आणि राष्ट्रीय सन्मानाचे रक्षण करण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले एक असे ऑपरेशन जे लष्करी, तांत्रिक, राजनैतिक आणि माहिती युद्धाच्या सर्व क्षेत्रांमध्ये पार पडले. भारत आता केवळ प्रतिक्रिया देणारा नाही, तर निर्णायक कृती करणारे राष्ट्र आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ हे नव्या भारताचे प्रतीक आहे. असा भारत जो फक्त दहशतवाद्यांवरच नाही, तर त्यांच्या समर्थक राष्ट्रांवरही बहुआयामी युद्धनीतिनेे प्रहार करतो.

ऑपरेशन सिंदूर च्या सर्व पैलूंवर प्रकशझोत टाकणारे प्रत्येक भारतीयाने वाचावे असे महत्त्वपूर्ण पुस्तक.

लेखक : ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि.)
प्रकाशक : परिस पब्लिकेशन, पुणे

पाने : २५०

किंमत : रु. ३५०/-
सवलत किंमत : रु. ३५०/- पोस्टेजसहित

मराठीसृष्टी टॉक्स वर या पुस्तकाविषयी लेखक ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची मुलाखत बघा खाली असलेल्या पुस्तकाचा पॉडकास्ट या TAB मध्ये…

छापील पुस्तक खरेदीसाठी खालील Add To Cart बटणवर क्लिक करा. 

Description

दशकानुदशके भारताने आपल्या सीमांचे, संस्कृतीचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करताना असंख्य आव्हाने झेलली. परंतु २१व्या शतकातील भारत वेगळा आहे तो केवळ संयम पाळणारा राष्ट्र नाही, तर गरज पडल्यास सडेतोड उत्तर देणारा भारत आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ हे त्या नव्या भारताचे प्रतीक आहे. असा भारत जो फक्त दहशतवाद्यांवरच नाही, तर त्यांच्या समर्थक राष्ट्रांवरही बहुआयामी युद्धनीतिनेे प्रहार करतो.

२०२५ मधील पहलगाम हत्याकांडाने माझ्या मनात वेदना निर्माण केली. निष्पाप यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याने प्रत्येक भारतीयाचा आत्मा हलला होता. त्या क्षणी मला जाणवले की आता उत्तर निर्णायक आणि ऐतिहासिक असणार आहे.

२०२५ मधील पहलगाम हत्याकांड हा फक्त दहशतवादी हल्ला नव्हता, तो भारताच्या आत्म्यावरील आघात होता. देशाच्या सीमांचे, नागरिकांचे आणि राष्ट्रीय सन्मानाचे रक्षण करण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले एक असे ऑपरेशन जे लष्करी, तांत्रिक, राजनैतिक आणि माहिती युद्धाच्या सर्व क्षेत्रांमध्ये पार पडले.

भारत आता केवळ प्रतिक्रिया देणारा नाही, तर निर्णायक कृती करणारे राष्ट्र आहे.

ऑपरेशन सिंदूर च्या सर्व पैलूंवर प्रकशझोत टाकणारे प्रत्येक भारतीयाने वाचावे असे महत्त्वपूर्ण पुस्तक.

लेखक : ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि.)
प्रकाशक : परिस पब्लिकेशन, पुणे

 

पुस्तकाचा पॉडकास्ट

मराठीसृष्टी टॉक्स या YouTube Channel वर या पुस्तकाविषयी लेखक ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची मुलाखत बघा या पॉडकास्टमध्ये…