प्रतिभास…
₹80.00 ₹50.00
“प्रतिभास” हा सौ प्रतिभा चौगले यांचा काव्यसंग्रह म्हणजे कल्पनेच्या पलीकडाचा शब्दांमधून घडलेला अनोखा प्रवास आहे. यातील रचना ह्या ओघवत्या शब्दांनी नकळत लेखणीतून उतरलेल्या आहेत. कवियत्रीने सुरवातीला छंद म्हणून केलेल्या कविता अनेक आँनलाईन समूहांमध्ये दिसायला लागल्या आणि बघता बघता त्यांचे स्वरूप आणखीन खुलू लागले.
कवियत्रीने शब्दांचे नितांत सुंदर रूप कधी अभंगातील ओव्यातून, भक्तीमय रचनेतून, कधी जीवनातील विविध पैलूंचा विचार करून, तर कधी निसर्गाच्या कुंचल्यातून साकारले आहे.
या संग्रहातील मुक्तछंद काव्यरचना लयबद्ध शिस्तीत राहून जीवनाचे वास्तव दर्शवतात. तर काही रचना संगीतबद्ध केलेल्या आहेत.
कवियत्री : प्रतिभा चौगले
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
किंमत : रु. 80/-
सवलत किंमत : रु. 50/-
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खरेदी करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.
Description
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.
लेखिका : प्रतिभा चौगले
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
प्रकाशक संपर्क
मराठीसृष्टीदूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com
