साहित्याचे सामाजिक व सांस्कृतिक अनुबंध
₹400.00
कोणतीही चांगली साहित्यकृती ही मुख्यतः एका व्यक्तिमनाची निर्मिती असली तरी ती जगण्यातून आणि सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणातून निष्पन्न होत असते. अशा निर्मितीसाठी भाषा या माध्यमाचा अवलंब करतानाच तो समाज आणि संस्कृती यांच्याशी जोडली जाते. या माध्यमातून सामाजिक-सांस्कृतिक वास्तवाचे चित्रण केले जाताना वस्तूरुप जगाचा कायापालट अवस्तूरुप अशा प्रतिकात्मक जगात होत जातो आणि ते नव्यानेच संघटित केले जाते.
लेखक : एम.एस.पाटील / M.S.Patil
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : २६१
किंमत : रु. ४००/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क
वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com