संशोधन : स्वरूप आणि समस्या

150.00

संशोधन ही एक वृत्ती आहे. या वृत्तीला चिकाटी, जिज्ञासा, मनोधैर्य, आस्था, उत्साह, विवेक, रसिकवृत्ती, विशिष्ट अध्ययनवृत्ती इत्यादी गुणांची आवश्यकता असते. लोकसाहित्याचे संकलन व संशोधनासाठी अभ्यासकाची मानसिक तयारी असावी लागते. संशोधकाने अभ्यासक्षेत्रात जाऊन, तेथील लोकसमूहाशी समरस होऊन, स्वत:च्या इच्छेने, रसिकवृत्तीने, यथायोग्य पद्धती वापरून लोकसाहित्याचे संकलन करायला हवे. संशोधकाने संकलनकार्यात स्वतःला किती झोकून दिले आहे, यावर संकलन व संशोधनाचे मोल ठरते.

लेखक : डॉ. बाळासाहेब गुंजाळ / Dr. Balasaheb Gunjal
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : ११५
किंमत : रु. १५०/-

Category: Tag:

लेखक संपर्क

प्रकाशक संपर्क

वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४

इ-मेल : shabdalaya@gmail.com