Sale!

शिदोरी – माझ्या नाट्य-चित्र प्रवासाची

600.00 480.00

`शिदोरी’ हे एका पातळीवर एका दिग्दर्शकाच्या व्यक्तिगत नाट्य-चित्र प्रवासाचे चित्रण आहे.  तर दुसऱ्या पातळीवर महाराष्ट्राच्या नाट्य चित्रपट क्षेत्रातल्या एका कालखंडातल्या काही  टप्प्यांचीही ती नोंद आहे.

लेखक : कुमार सोहोनी / Kumar Sohoni
प्रकाशक : ग्रंथाली / Granthali

पाने : ५१५
किंमत : रु. ६००/-

Description

— विजय कुवळेकर यांच्या प्रस्तावनेतून 

`शिदोरी’ हे एका पातळीवर एका दिग्दर्शकाच्या व्यक्तिगत नाट्य-चित्र प्रवासाचे चित्रण आहे.  तर दुसऱ्या पातळीवर महाराष्ट्राच्या नाट्य चित्रपट क्षेत्रातल्या एका कालखंडातल्या काही  टप्प्यांचीही ती नोंद आहे.

एका चतुरस्त्र  नाट्यकर्मीचा हा प्रवास आहे, तसाच मराठी नाट्यसृष्टीच्या गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांमधल्या काही वाटा वळणांचा, टप्प्यांचा इतिहासही आहे.  म्हणूनच व्यक्तिगत कथनाबरोबरच त्याला रंगभूमीच्या इतिहासाचं आणि नाट्यसंस्कृतीतल्या बदलांचा मागोवा घेणारं संदर्भसाधन असलेल्या दस्तऐवजाचं मोलही प्राप्त झालं आहे.

लेखक : कुमार सोहोनी / Kumar Sohoni
प्रकाशक : ग्रंथाली / Granthali

पाने : ५१५
किंमत : रु. ६००/-
पुस्तकाचे वजन (ग्रॅम) : ७०० ग्रॅम
आयएसबीएन क्रमांक : 978-93-5795-214-9
आवृत्ती : पहिली आवृत्ती
बांधणी : पुठ्ठा बांधणी

Shidori – Mazya Natya-Chitra Pravasachi
Granthali
Kumar Sohoni 

लेखक संपर्क

लेखक : कुमार सोहोनी / Kumar Sohoni

ए/९, ओम मयुरेश को-ऑप सोसायटी, मिठागर रोड, मुलुंड (पूर्व), मुंबई ४०००८१

भ्रमणध्वनी - ९८२०० २४५६०
इमेल - kumar.sohoni@gmail.com

कुमार सोहोनी हे सुप्रसिद्ध  नाट्य-चित्र दिग्दर्शक,  प्रकाशयोजनाकार आहेत. 

प्रकाशक संपर्क

१०१, १/बी विंग, ` द नेस्ट'
पिंपळेश्वर को-ऑप सोसायटी, टायकलवाडी,  स्टार सिटीसमोर,
मनोरमा नगरकर मार्ग,  माटुंगा (पश्चिम)
मुंबई ४०००१६

फोन : (०२०) २४२१६०५० / २४३०६६२४
ई-मेल : granthaliruchee@gmail.com
 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शिदोरी – माझ्या नाट्य-चित्र प्रवासाची”

Your email address will not be published. Required fields are marked *