श्वास आणि इतर कथा

₹160.00

श्यामची आई’ या सिनेमानंतर तब्बल २५ वर्षांनी मराठी सिनेमाला भारत सरकारचा उत्कृष्ट सिनेमाचा ‘कमळ’ पुरस्कार ‘श्वास’ या मराठी चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाची ‘श्वास’ ही कथा माधवी घारपुरेंची.

श्वास व इतर कसदार कथांचा गुच्छ म्हणजेच श्वास कथासंग्रह. महाराष्ट्र शासनासह इतर साहित्यिक संस्थांनी गौरविलेला हा कथासंग्रह.

लेखक : माधवी घारपुरे / Madhavi Gharpure
प्रकाशक : अनघा प्रकाशन / Anagha Prakashan

पाने : १४२
किंमत : रु. १६०/-

प्रकाशक संपर्क

अनघा प्रकाशन, ठाणे
१६, श्री सदिच्छा, मिठबंदर रोड, वाल्मिकीनगरच्या समोर, सदगुरु गार्डनजवळ, चेंदणी, ठाणे (पूर्व) ४००६०३
दूरध्वनी : ९७६९६०३२३९ / ९७६९६०३२४० / ९७६९६०३२४१
इ-मेल :  amolmnale30@gmail.com

वेबसाईट : www.anaghaprakashan.com