श्वास आणि इतर कथा

160.00

श्यामची आई’ या सिनेमानंतर तब्बल २५ वर्षांनी मराठी सिनेमाला भारत सरकारचा उत्कृष्ट सिनेमाचा ‘कमळ’ पुरस्कार ‘श्वास’ या मराठी चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाची ‘श्वास’ ही कथा माधवी घारपुरेंची.

लेखक : माधवी घारपुरे / Madhavi Gharpure
प्रकाशक : अनघा प्रकाशन / Anagha Prakashan

पाने : १४२
किंमत : रु. १६०/-

Description

‘श्यामची आई’ या सिनेमानंतर तब्बल २५ वर्षांनी मराठी सिनेमाला भारत सरकारचा उत्कृष्ट सिनेमाचा ‘कमळ’ पुरस्कार ‘श्वास’ या मराठी चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाची ‘श्वास’ ही कथा माधवी घारपुरेंची.

श्वास व इतर कसदार कथांचा गुच्छ म्हणजेच श्वास कथासंग्रह. महाराष्ट्र शासनासह इतर साहित्यिक संस्थांनी गौरविलेला हा कथासंग्रह.

लेखक : माधवी घारपुरे / Madhavi Gharpure
प्रकाशक : अनघा प्रकाशन / Anagha Prakashan

पाने : १४२
किंमत : रु. १६०/-

Shwaas ani Itar Katha 
Madhavi Gharpure
Anagha Prakashan 

प्रकाशक संपर्क

अनघा प्रकाशन, ठाणे
१६, श्री सदिच्छा, मिठबंदर रोड, वाल्मिकीनगरच्या समोर, सदगुरु गार्डनजवळ, चेंदणी, ठाणे (पूर्व) ४००६०३
दूरध्वनी : ९७६९६०३२३९ / ९७६९६०३२४० / ९७६९६०३२४१
इ-मेल :  amolmnale30@gmail.com

वेबसाईट : www.anaghaprakashan.com