Sale!

सुसंवाद – इतरांशी – स्वतःशी !

200.00 100.00

सुसंवाद स्थापल्या न जाण्यातूनच आपले नव्वद टक्के प्रश्न, समस्या उद्भवलेल्या असतात असे संवादशास्त्राचे आधुनिक अध्ययन आज आपल्याला सांगते आहे. ‘स्व’ चा शोध घेता येणे व स्वतःशीच अगोदर आपण सुसंवादी असणे आवश्यक आहे.

सुसंवाद कसा घडेल? इतरांशी व स्वतःशी सुसंवाद स्थापणे म्हणजे काय? त्यांची गरज कां व कशी? त्याची प्रक्रिया काय? स्वतःचा शोध कसा घ्यायचा आणि प्रतिमंची निर्मिती कशी करायची? आपण कोण आहोत? आणि आपल्या ‘स्व’च्या अभिवृद्धीसाठी काय करावे? या प्रश्नांची आधुनिक संवादशास्त्राच्या अध्ययनावर आधारित उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न.

प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
लेखक : श्रीपाद भालचंद्र जोशी

किंमत : रु. 200/-
सवलत किंमत : रु.  100/-

हे इ-पुस्तक वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.

SKU: Susamvaad-Itaranshee-Svatahshi Categories: , ,

Description

सुसंवाद स्थापल्या न जाण्यातूनच आपले नव्वद टक्के प्रश्न, समस्या उद्भवलेल्या असतात असे संवादशास्त्राचे आधुनिक अध्ययन आज आपल्याला सांगते आहे. आपण शिक्षक असु वा विद्यार्थी, आई वडील असू वा मुले, कर्मचारी किंवा अधिकारी, मालक अथवा नोकर, नेते, कार्यकर्ते वा कोणत्याही विषयाशी संबंधित, सदासर्वकाळ आपल्याला गरज असते ती संवादाचीच. केवळ संवादाचीच नव्हे तर तो प्रभावी परिणामकारक असण्याची कारण त्यावरच आपल्या जीवनातील यशप्राप्ती अवलंबून असते. आपले वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व त्यातूनच आकारास येते.

‘स्व’ चा शोध त्याकरता घेता येणे व स्वतःशीच अगोदर आपण सुसंवादी असणे आवश्यक आहे.

सुसंवाद कसा घडेल? इतरांशी व स्वतःशी सुसंवाद स्थापणे म्हणजे काय? त्यांची गरज कां व कशी? त्याची प्रक्रिया काय? स्वतःचा शोध कसा घ्यायचा आणि प्रतिमंची निर्मिती कशी करायची? आपण कोण आहोत? आणि आपल्या ‘स्व’च्या अभिवृद्धीसाठी काय करावे? या प्रश्नांची आधुनिक संवादशास्त्राच्या अध्ययनावर आधारित उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न.

प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
लेखक : श्रीपाद भालचंद्र जोशी

किंमत :  रु. 200/-
सवलत किंमत : रु. 100/-

हे इ-पुस्तक वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.

लेखक संपर्क

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com

पुस्तक वाचा