Sale!

स्वभावरेषा

100.00 50.00

ग्राफोलॉजी म्हणजे आपण जे काही लिहितो त्या हस्ताक्षरावरून त्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज घेणे हे शास्त्र , विज्ञान नाही हे लक्षात घ्या  अभ्यास करून अनेक जणांचे हस्ताक्षर , स्वाक्षरी बघून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज घेणे किंवा त्या व्यक्तीच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेणे. अर्थात आपल्या इथे दुर्देवाने बऱ्याच गोष्टी अंधश्रद्धा नावाखाली ढकलल्या जातात  परंतु जगामध्ये इतर देशात  मात्र सतत याचा अभ्यास  केला जात आहे. स्कॉटलँड यार्ड देखील याचा आधार घेते.

स्मार्ट डिजिटल पुस्तक 

लेखक : सतीश चाफेकर / Satish Chaphekar

प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

SKU: swabhav-resha-satish-chaphekar Categories: ,

Description

ग्राफोलॉजी म्हणजे आपण जे काही लिहितो त्या हस्ताक्षरावरून त्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज घेणे हे शास्त्र , विज्ञान नाही हे लक्षात घ्या  अभ्यास करून अनेक जणांचे हस्ताक्षर , स्वाक्षरी बघून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज घेणे किंवा त्या व्यक्तीच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेणे. अर्थात आपल्या इथे दुर्देवाने बऱ्याच गोष्टी अंधश्रद्धा नावाखाली ढकलल्या जातात  परंतु जगामध्ये इतर देशात  मात्र सतत याचा अभ्यास  केला जात आहे. स्कॉटलँड यार्ड देखील याचा आधार घेते.

लेखक : सतीश चाफेकर / Satish Chaphekar
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

Swabhav Resha
Satish Chaphekar
Marathisrushti

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com

पुस्तक वाचा

लेखक संपर्क

ठाणे येथे वास्तव्य. सह्याजी राव या टोपण नावाने जनमानसात प्रसिद्ध. दहा हजारापेक्षा जास्त स्वाक्षऱ्यांचा संग्रह.

दूरध्वनी : 9820680704