विजक्का

200.00

“विजक्का” हे पुस्तक लेखक विनायक आनिखिंडी यांच्या epilepsy किंवा फिट येणे या आजाराने ग्रस्त आणि वयानुसार बुद्धीची वाढ न झालेल्या सख्ख्या बहिणीच्या जीवनाची आणि त्याच्या सामाजिक, कुटुंबिक पैलू असलेली अतिशय हृदयस्पर्शी  कहाणी आहे.

लेखक : विनायक आनिखिंडी / Vinayak Anikhindi
प्रकाशक : शब्दजा प्रकाशन / Shabdaja Prakashan

पाने : १२०
किंमत : रु. २००/-

Description

वयानुसार बुद्धीची वाढ न झालेली आणि epilepsy किंवा फिट येणे या आजाराने ग्रस्त असलेली आणि माझी मोठी बहीण विजयलक्ष्मी ही तिच्या वयाची ४४ वर्ष लहान मुलासारखी जागली. तीच माझ्यावरील प्रेम आणि आमच्या भावा बहिणीतील नात्याने तिच्या बरोबर होणार्‍या संभाषणाने मला देखील ३४ वर्ष बालपण जगल्याचा अनुभव आला. ती गेल्या पासून जवळ जवळ १५ वर्ष मनातील होणारा भावनेचा उद्रेक लेखनाच्या रूपाने अभिव्यक्त झाला. हे पुस्तक म्हणजे विजक्का च्या स्वभाव वैशिष्ठ्या बरोबरच अश्या व्यक्तींना सांभाळताना कुटुंबाला सामोरे जाव्या लागणार्‍या कौटुंबिक, सामाजिक इतर प्रसंगांचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे. अतिशय ह्रदयस्पर्शी अस हे पुस्तक आहे.

लेखक : विनायक आनिखिंडी / Vinayak Anikhindi
प्रकाशक : शब्दजा प्रकाशन / Shabdaja Prakashan
पाने : १२०
किंमत : रु. २००/-
आयएसबीएन क्रमांक : 978-93-88939-09-06
बांधणी : पेपरबॅक

लेखक संपर्क

D-३०१ साई लॉरेल पार्क, कृष्णा चौकाजवळ, पिंपळे गुरव, पुणे ४११०६१
मोबाईल -  ९९२२९७०३१७


लेखक परिचय :

–  “मनाच्या नजरेतून” हा कविता संग्रह २०१६ रोजी प्रकाशित
–   वेगवेगळ्या दिवाळी अंकात,  मासिकात कविता, लेख प्रकाशित
–  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना सहित अनेक कविसंमेलानात कवितांचे सादरीकरण
–  ‘शून्य’ नावाची कविता सकाळ वर्तमान पत्रात प्रकाशित आणि महाराष्ट्रभरातून उत्तम प्रतिसाद
–  “विजक्का” स्त्री चरित्रावरील पुस्तक प्रकाशित २०१९

 

प्रकाशक संपर्क

श्री राजेश  बहाळे
दुर्गा रेसिडेन्सी, फ्लॅट नं. १०१/१०३, धनश्री कॉलनी, मालू ले-आऊट, कलोतीनगर मागे, अमरावती ४४४६०६

फोन - ९२२६३३३८०० / ९२२५२२३८००


Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विजक्का”

Your email address will not be published. Required fields are marked *