व्यावहारिक मराठी
₹80.00
महाराष्ट्रातील सर्व विद्यापिठांमध्ये ‘व्यावहारिक मराठी’ हा विषय शिकविला जातो. सदर पुस्तकात मराठी लेखनाचे नियम व विरामचिन्हे, इतिवृत्तलेखन, सारांश लेखन, वर्तमानपत्रासाठी वृत्तलेखन आणि जाहिरातलेखन, अर्जलेखन, पत्रलेखन इत्यादी घटक केंद्रस्थानी ठेवून त्यांचे विस्ताराने विवेचन केले आहे.
लेखक : डॉ. संजय नगरकर / Dr. Sanjay Nagarkar
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : ६०
किंमत : रु. ८०/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क
वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com