पुस्तकांची परिक्षा – १
हे कोडे सोडवा आणि मिळवा इ-पुस्तक मोफत […]
हे कोडे सोडवा आणि मिळवा इ-पुस्तक मोफत […]
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी आठ वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट केले, स्वैर गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या प्रतिकारात नऊ अतिरेकी ठार झाले आणि अजमल कसाब हा अतिरेकी जिवंत हाती लागला. चार दिवस चाललेल्या त्या धुमश्चक्रीत पावणेदोनशे लोक मृत्युमुखी पडले. त्यात महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. […]
क्षत्रियांचा इतिहास’ हा ग्रंथ आणखीही एका औचित्याने श्री. देशमुखसाहेबांनी क्रान्तिकारक पायावर नटविला आहे. तो विषय म्हटला म्हणजे सध्याची वर्णव्यवस्था हा होय. या विषयासंबंधाने आम्हास येथे विशेष कांही लिहिण्याची आवश्यकता वाटत नाही,परंतु एवढे मात्र आम्ही स्पष्ट […]
जिम कॉर्बेट यांच्या या शिकार कथा अत्यंत चित्तवेधक आहेत. मात्र शिकार कथा म्हणजे रूढार्थाने ‘शिकारीचा आनंद देणार्या कथा’ असा यांचा बाज नाही. कॉर्बेट यांची वाघाबद्दलची आत्यंतिक आत्मीयता, अभ्यास आणि शिकार करतानाची तितकीच अगतिकताही या कथा वाचताना सतत जाणवत राहते. म्हणूनच या कथा थरारक असल्या, तरी त्यांच्यात उन्माद नाही. थरार अनुभवताना वाघाबद्दल आणि एकूणच प्राणिजीवनाबद्दल त्या वाचकाला समंजस केल्याशिवाय राहत नाहीत. […]
अध्यात्म व तत्त्वज्ञानावर अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. पण ते ग्रंथ वाचून झाल्यावर मनात निर्माण झालेल्या सार्वत्रिक प्रश्नांची उत्तरे देणारे ग्रंथ मराठी वाङ्मयात फारसे आढळत नाहीत. ‘काळाराम ते केदारनाथ’ या आत्मशोधाच्या आध्यात्मिक प्रवासाच्या ग्रंथाने ही उणीव भरून काढली आहे. […]
महाभारत एक सुडाची मालिका आहे. व्यक्तिगत सूड घेण्यासाठी सुरू झालेला हा प्रवास भयंकर अशा महायुद्धा मध्ये रुपांतरीत होतो.या युद्धाला केवळ द्रौपदी व दुर्योधन कारणीभूत नसून अनेक अनेक व्यक्तींचा परस्परांशी असलेली दुश्मनी आणि त्यातून निर्माण झालेली सुडाची भावना लेखकाने या पुस्तकात व्यक्त केली आहे. […]
ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ‘माझी जन्मठेप’ पुस्तकावर दि. १७ एप्रिल १९३४ ला बंदी घातली. म्हणून सावरकरांनी ‘काळे पाणी’ ही दुसरी कादंबरी लिहिली. यात त्यांनी अंदमानच्या बंदीगृहातील अत्यंत कष्टकारक, तापदायक, अमानुष गुंडगिरीचे जीवन कसे जगावे लागते होते, ते दर्शविले आहे. हे कथानक एका बंदिवानाच्या न्यायालयातील अभियोगावर आधारलेले आहे. […]
There is no excerpt because this is a protected post.
हे एका इतिहास – संशोधकाने लिहिलेले साधार शिवचरित्र असले तरी ते केवळ संशोधकांसाठी लिहिलेले आहे असे मात्र नाही. कोणाहि सामान्य वाचकाला सहज समजू शकेल अशा भाषेत ते लिहिलेले आहे आणि म्हणूनच अनेक वृत्तपत्रांनी त्याचे भरपूर कौतुकही केले आहे. […]
छ्त्रपती शिवाजी महाराज हे दिव्य दृष्टी असलेले एक थोर महापुरुष! त्यांनी एक एक रत्न शोधले.त्या पैकी एक तान्हाजी मालुसरे ! नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या चरित्राचा हा इतिहास…अनेक ग्रंथांचा आणि मौखिक परंपरेने चालत आलेल्या लोक साहित्याचा अभ्यास करून हे चरित्र लिहिले आहे […]
Copyright © 2022 | Marathisrushti.com