मराठी प्रकाशनाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेत प्रतिवर्षी हजारो पुस्तके प्रकाशित होतात. गेल्या काही वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या लाखाच्या आसपास जाईल. कदाचित मराठीतील सर्व पुस्तकांची संख्या काही लाखातही असण्याची शक्यता आहे.
 
दुर्दैवाने यातील बहुसंख्य पुस्तके अजूनही ऑनलाईन माध्यमात विक्रीसाठी उपलब्ध असणे सोडाच पण त्यांची माहितीसुद्धा ऑनलाईन माध्यमात उपलब्ध नाही.
 
सध्या अस्तित्त्वात असलेल्या पुस्तकविषयक वेबसाईटसमध्ये त्या त्या साईटसवर विक्रीसाठी असलेल्या पुस्तकांचीच माहिती दिलेली दिसते. जी पुस्तके विक्रीसाठी नाहीत त्यांची माहिती उगाच का ठेवावी असा विचार कदाचित या वेबसाईटस करत असतील.
 
पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायविषयक माहिती देण्यासाठी काही प्रकाशकांकडून नियतकालिके प्रकाशित होत असतात. मात्र यात मुख्यत त्यांच्या स्वत:च्या प्रकाशनांची माहिती जास्त असते.
 
बाजारात आलेल्या सर्व पुस्तकांची माहिती देणारे एखादे नियतकालिक सुरु झाले तरीही मराठी पुस्तक प्रकाशनाचा वेग बघता एवढ्या मोठ्या संख्येने पुस्तकांची माहिती देण्यासाठी दर महिन्याला किती पाने खर्च होतील त्याचा अंदाज यावा. त्यात पुन्हा जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्त प्रती छापायला लागणार आणि ते खर्चिक काम होणार. यावर एकच मार्ग... तो म्हणजे फक्त ऑनलाईन माध्यम !
 
यासाठीच “मराठीसृष्टी”च्या वतीने “www.marathibooks.com” या मेगा-पोर्टलची निर्मिती झाली आहे. पुस्तक आणि प्रकाशन विषयातील सर्व काही असे या मेगा-पोर्टलचे स्वरुप आहे.

लेखक आणि प्रकाशकांनी प्रसारासाठी खास निवडून पाठवलेली पुस्तके

मुक्या वेदना बोलक्या संवेदना

मुक्या वेदना बोलक्या संवेदना
पशुवैद्यकी ही व्यवसायाची चाकोरीबाह्य दिशा निवडून मुक्या प्राण्यांची सेवा करणं ...

उभारणी

मला विविध क्षेत्रांची दारं खुली असतानाही मी अध्यापनाला जीवितकार्य मानल्यानं,  ...
Sale

निद्रानाश

निद्रानाश
सर्व स्तरांवरील शोषणव्यवस्थेला आव्हान देणारी, तीव्र भावनात्मक आणि वैचारिक अस्वस्थता ...

भरून आलेले आकाश

भरून आलेले आकाश
'मौज प्रकाशन गृहा'तर्फे प्रसिद्ध होणारा द भा धामणस्कर यांचा हा तिसरा कवितासंग्रह ...

पाऊले चालती – एक जीवनानुभव

पाऊले चालती - एक जीवनानुभव
'पाऊले चालती ऽऽ'' हे दोन शब्द, माणसांच्या जीवनक्रमाचे सार आहे ...
Sale

गांधीपर्व – १

गांधीपर्व
महात्मा गांधींचा उदय, प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा, मंत्रिमंडळाची वाटचाल, मुस्लिम राजकारण, ...

राम-आयन

वाल्मीकीरामायण,  तुलसीरामायण अशी अनेक श्रीरामाची चरित्रे आपल्या भारतात आहेत. ठिकठिकाणी श्रीरामाची ...
Sale

कायापालट

कायापालट
कोकणात रेल्वे सुरू झाल्यानंतर तिथल्या तुटपुंज्या शेतीवर जगणार्‍या माणसाच्या आयुष्याचा ...

प्रकाशक : ग्रंथाली

शिदोरी – माझ्या नाट्य-चित्र प्रवासाची

`शिदोरी' हे एका पातळीवर एका दिग्दर्शकाच्या व्यक्तिगत नाट्य-चित्र प्रवासाचे चित्रण आहे.  तर दुसऱ्या पातळीवर महाराष्ट्राच्या ...
>>

तिसरा डुळा

"Survival of the Fittest" हा सृष्टीचा नियम आहे. जो बलवान आहे, प्रतिकूल परिस्थितीत तग धरु ...
>>

Loading…

प्रकाशक : मौज प्रकाशन

जिवाभावाचे

जिवाभावाचे

माणसांच्या स्नेहाचा भुकेला असणाऱ्या अनिल अवचटांसारख्या संवेदनशील लेखकाचा हा नवा व्यक्तीचित्र संग्रह. आपल्या कुटुंबातील  सदस्यांबरोबर ...
>>

तारकर्ली

तारकर्ली

कोकणच्या मातीवर पोसलेली, त्या मातीशी इमान राखणारी आणि तिच्याशी एकजीव झालेली मधु मंगेश कर्णिक या ...
>>

Loading…

प्रकाशक : मराठीसृष्टी

आव्हान भारताच्या बाह्य सुरक्षेचे

आव्हान भारताच्या बाह्य सुरक्षेचे

“भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ च्या हल्ल्यांनंतर तर तो मोठ्या ...
>>

फिरकीचा तांब्या – लोटपोट लोळवणूक – १

विनोदाच्या केंद्रस्थानी स्वतः लेखक असणे हा विनोदासाठी खूप बिनधोक विकल्प आहे. अशा विनोदात अब्रुनुकसानीचा धोका ...
>>

Loading…

प्रकाशक : अनघा प्रकाशन

अभ्युदय

अभ्युदय

सकारात्मक, सहज आणि समाधानी जीवनशैलीवर आधारित हे पुस्तक आहे. आनंदी जीवन जगण्याची गुरुकिल्ली यातून आपल्याला ...
>>

कथा आणि कथुल्या

कथा आणि कथुल्या

विश्वास याच्या इतकं सुंदर, सुवासिक आणि टवटवीत दुसरं फूल नाही. विश्वास हरवला की फूल कोमेजलं, ...
>>

Loading…

पुस्तक परिचय

आठवणीतलं पुस्तक – ‘मुंबई दिनांक’

तीन दशकांहून अधिक काळ उलटून गेल्यावर लक्षात येतं, ते हे की पुढचं आपलं सारं आयुष्य 'मुंबई दिनांक:' या दोन शब्दांनी ...
Read More

पानिपत – विश्वास पाटील

बहुतेक इतिहासकालीन कादंबर्‍या वा नाटकं गतकालाचा गौरव करणार्‍या असतात. पानिपत अशा सर्व साहित्यापेक्षा वेगळी ठरते, याचं कारण पाटील हे सतत ...
Read More

पुस्तकांची नोंद (All)