MB-Slide-01
MB-Slide-02
MB-Slide-03
MB-Slide-04

ग्लोबल जत्रेतील इ-पुस्तके

तुमचे पहिले डिजिटल स्मार्ट पुस्तक आत्ताच बनवा

EBook म्हणजे PDF File नव्हे. संगणक आणि मोबाईलवर सहज वाचता येणारे, अक्षरे लहान-मोठी करता येणारे, वाचताना डावी-उजवीकडे scroll करायला न लागणारे, डाउनलोड करुन कॉपी करता न येणारे असे पुस्तक म्हणजे इ-बुक.

त्यातही वेगवेगळे फॉन्ट, रंग, फोटो, Audio, Video याचा समावेश केलेले Smart Multimedia Digital Book आता बनवता येते अगदी सोप्या पद्धतीने.....


तुमचे पहिले डिजिटल स्मार्ट पुस्तक आत्ताच बनवा

ग्लोबल जत्रेतील छापील पुस्तके

टोकियो टॉवरवरून

स्मार्ट डिजिटल पुस्तक  हजारो किलोमीटर्स अंतरावरून, घरादारापासून दूर, सर्वस्वी परक्या देशातून ...

आरोग्यदायिनी पुस्तिका संच

स्मार्ट डिजिटल पुस्तक  पुण्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघटनांचे प्रतिनिधित्व करणारी मध्यवर्ती ...

असा मी…. दादा कोंडके

हे दादांचे आत्मचरित्र नाही पण त्यांच्या कला कर्तृत्वाला यात निश्चित ...

कायस्थ विकास – दिवाळी 2023

दि सीकेपी सोशल क्लब, ठाणे चे मुखपत्र असलेल्या कायस्थ विकास ...

पुस्तकांची ग्लोबल जत्रा का आणि कशासाठी ?

मराठी प्रकाशनाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेत प्रतिवर्षी हजारो पुस्तके प्रकाशित होतात. गेल्या काही वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या लाखाच्या आसपास जाईल.
 
दुर्दैवाने यातील बहुसंख्य पुस्तके अजूनही ऑनलाईन माध्यमात विक्रीसाठी उपलब्ध असणे सोडाच पण त्यांची माहितीसुद्धा ऑनलाईन माध्यमात उपलब्ध नाही.
 
बाजारात आलेल्या सर्व पुस्तकांची माहिती देणारे एखादे नियतकालिक सुरु झाले तरीही मराठी पुस्तक प्रकाशनाचा वेग बघता एवढ्या मोठ्या संख्येने पुस्तकांची माहिती देण्यासाठी दर महिन्याला किती पाने खर्च होतील त्याचा अंदाज यावा. यावर एकच मार्ग... तो म्हणजे फक्त ऑनलाईन माध्यम !
 
यासाठीच “मराठीसृष्टी”च्या वतीने "पुस्तक आणि प्रकाशन विषयातील सर्व काही" असे हे मेगा-पोर्टल !