MB-Slide-01
MB-Slide-02
MB-Slide-03
MB-Slide-04

Anagha Prakashan
अनघा प्रकाशनाची पुस्तके बघा...

व्यास क्रिएशन्स
व्यास क्रिएशन्स ची पुस्तके बघा

मराठीसृष्टी
मराठीसृष्टीची पुस्तके बघा

मराठीत प्रकाशित झालेल्या प्रत्येक पुस्तकाची नोंद..
गर्भगिरीतील नाथपंथ

गर्भगिरीतील नाथपंथ

नाथपंथाविषयी रिसर्च करुन तपशिलवार माहिती यात दिलेली आहे. स्थळ, काळाची ...
अभ्युदय

अभ्युदय

सकारात्मक, सहज आणि समाधानी जीवनशैलीवर आधारित हे पुस्तक आहे. आनंदी ...

श्री गणेश पंचरत्न स्तोत्र

विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके.. ...

तुका म्हणे – भाग १

संत तुकारामांच्या निवडक अभंगांचे निरुपण ज्ञानेश्वर ते तुकाराम या परंपरेतला एखादा ...
पाऊले चालती - एक जीवनानुभव

पाऊले चालती – एक जीवनानुभव

'पाऊले चालती ऽऽ'' हे दोन शब्द, माणसांच्या जीवनक्रमाचे सार आहे ...

मराठी प्रकाशनाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेत प्रतिवर्षी हजारो पुस्तके प्रकाशित होतात. गेल्या काही वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या लाखाच्या आसपास जाईल.
 
दुर्दैवाने यातील बहुसंख्य पुस्तके अजूनही ऑनलाईन माध्यमात विक्रीसाठी उपलब्ध असणे सोडाच पण त्यांची माहितीसुद्धा ऑनलाईन माध्यमात उपलब्ध नाही.
 
बाजारात आलेल्या सर्व पुस्तकांची माहिती देणारे एखादे नियतकालिक सुरु झाले तरीही मराठी पुस्तक प्रकाशनाचा वेग बघता एवढ्या मोठ्या संख्येने पुस्तकांची माहिती देण्यासाठी दर महिन्याला किती पाने खर्च होतील त्याचा अंदाज यावा. यावर एकच मार्ग... तो म्हणजे फक्त ऑनलाईन माध्यम !
 
यासाठीच “मराठीसृष्टी”च्या वतीने "पुस्तक आणि प्रकाशन विषयातील सर्व काही" असे हे मेगा-पोर्टल !

पुस्तकांची नोंद (All)