प्रेरणेच्या पायवाटा
₹100.00 ₹80.00
जीवनात प्रत्येक व्यक्ती आपल्याला नवे धडे देत असते. यश, अपयश, संघर्ष, आनंद—हे सगळे अनुभव आपल्याला घडवतात. या साऱ्यातूनच प्रेरणेचे बीज अंकुरते. “प्रेरणेच्या पायवाटा” लिहिताना माझ्यासमोर एकच विचार होता साध्या माणसांच्या असाधारण प्रवासाची गोष्ट सांगायची. लता मंगेशकरांच्या स्वरांचा जादुई वारसा असो, ग्रेटा थर्नबर्गचा जगाला हादरवणारा पर्यावरणाचा लढा असो, किंवा आपल्याच आसपास प्रेरणा देणारे पण माहिती नसलेले,असोत,त्यांच्या वाटचालीत एक समान धागा आहे: अविरत प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन.
या पुस्तकातील प्रत्येक लेख ही केवळ यशोगाथा नाही; तर संघर्ष, कष्ट, धैर्य आणि आत्मविश्वास यांचे जिवंत उदाहरण आहे. हे अनुभव वाचकांच्या मनात नवा उत्साह जागवतील, आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याची हिंमत देतील, आणि ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी प्रेरणा देतील, अशी मला खात्री आहे. विद्यार्थ्यांना हे पुस्तक पायवाटच ठरेल.
लेखक : डॉ. अनिल कुलकर्णी
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
किंमत : रु. 100/-
सवलत किंमत : रु. 80/-
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खरेदी करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.
Description
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.
जीवनात प्रत्येक व्यक्ती आपल्याला नवे धडे देत असते. यश, अपयश, संघर्ष, आनंद—हे सगळे अनुभव आपल्याला घडवतात. या साऱ्यातूनच प्रेरणेचे बीज अंकुरते. “प्रेरणेच्या पायवाटा” लिहिताना माझ्यासमोर एकच विचार होता साध्या माणसांच्या असाधारण प्रवासाची गोष्ट सांगायची. लता मंगेशकरांच्या स्वरांचा जादुई वारसा असो, ग्रेटा थर्नबर्गचा जगाला हादरवणारा पर्यावरणाचा लढा असो, किंवा आपल्याच आसपास प्रेरणा देणारे पण माहिती नसलेले,असोत,त्यांच्या वाटचालीत एक समान धागा आहे: अविरत प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन.
या पुस्तकातील प्रत्येक लेख ही केवळ यशोगाथा नाही; तर संघर्ष, कष्ट, धैर्य आणि आत्मविश्वास यांचे जिवंत उदाहरण आहे. हे अनुभव वाचकांच्या मनात नवा उत्साह जागवतील, आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याची हिंमत देतील, आणि ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी प्रेरणा देतील, अशी मला खात्री आहे. विद्यार्थ्यांना हे पुस्तक पायवाटच ठरेल.
लेखक : डॉ. अनिल कुलकर्णी
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
प्रकाशक संपर्क
मराठीसृष्टीदूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com