संचित आणि संघर्ष
₹440.00
आपल्यासारख्या दीर्घ वारसा असलेल्या संस्कृतीत सगळ्या प्रकारचं संचित बहुअंगी आणि असाधारण व्यापक असणं स्वाभाविकच आहे. त्यातून आपल्या आपल्या जीवनदृष्टीशी सुसंगत अशी मूल्यभावाची नदी तयार करणं आपल्या जगण्याच्या वर्तमानाला सुसहा करण्यासाठी आवश्यक असतं. अशी नदी सतत प्रवाही ठेवण्यासाठी वेळोवेळी संघर्ष करणं क्रमप्राप्तच असतं. अशा संचित आणि संघर्षाची काही रूपं या वेळोवेळी केलेल्या लेखनात प्रकट झालेली आहेत.
लेखक : रंगनाथ पठारे / Ranganath Pathare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 360
किंमत : रु. 440
सवलत किंमत : रु.
पुस्तकाचे वजन (ग्रॅम) : 395gm
पोस्टेज / डिलिव्हरी :
आयएसबीएन क्रमांक : 9788380617886
आवृत्ती : 2020
बांधणी : Paperback
लेखक संपर्क
श्री रंगनाथ पठारे हे मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यांचे वास्तच्य श्रीरामपूर येथे असते.प्रकाशक संपर्क
वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com