उभारणी
₹250.00 ₹200.00
मला विविध क्षेत्रांची दारं खुली असतानाही मी अध्यापनाला जीवितकार्य मानल्यानं, देशबांधणीत खारीचा वाटा उचलता आला त्याची कहाणी म्हणजे `उभारणी’.
लेखक : भगवान इंगळे | Bhagwan Ingale
प्रकाशक : ग्रंथाली | Granthali
पाने : २६८
किंमत : रु. २५०/-
Description
माझं कुटुंब, शिक्षकी पेशा आणि सर्व जाती-धर्माचा समाज यांच्या वागण्या-बोलण्यातून आलेल्या अनुभवानं मला नवी दृष्टी मिळत गेली. त्यामुळे मला माझ्यातलं माणूसपण जपता आलं. त्या संवेदनेमुळे काहींच्या अडचणींमध्ये मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो. हे सारं सहज घडलं. त्यातून काहीजणांच्या जगण्याला उभारी आली. तीस-चाळीस वर्षांपूर्वी केलेलं सहकार्य, मार्गदर्शन लक्षात ठेवून, ती व्यक्ती अचानक भेटल्यावर माझ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पाहून भारावून गेलो.
मला विविध क्षेत्रांची दारं खुली असतानाही मी अध्यापनाला जीवितकार्य मानल्यानं, देशबांधणीत खारीचा वाटा उचलता आला त्याची कहाणी म्हणजे `उभारणी’.
लेखक : भगवान इंगळे | Bhagwan Ingale
प्रकाशक : ग्रंथाली | Granthali
पाने : २६८
किंमत : रु. २५०/-
पुस्तकाचे वजन (ग्रॅम) : ३०० ग्रॅम
पोस्टेज / डिलिव्हरी : अंतर्भूत
आयएसबीएन क्रमांक : 978-93-5795-283-5
आवृत्ती : पहिली आवृत्ती
Ubharani
Granthali
Bhagwan Ingale
लेखक संपर्क
४२/सॉलिटेअर, सेनापती बापट मार्ग, जॉन्सन अॅन्ड जॉन्सन जवळ, माहिम (पश्चिम), मुंबई ४०००१६भ्रमणध्वनी - ९९२०४५९७४७
इमेल - bhagwan.ingale42@gmail.com
प्रकाशक संपर्क

पिंपळेश्वर को-ऑप सोसायटी, टायकलवाडी, स्टार सिटीसमोर,
मनोरमा नगरकर मार्ग, माटुंगा (पश्चिम)
मुंबई ४०००१६
फोन : (०२०) २४२१६०५० / २४३०६६२४
ई-मेल : granthaliruchee@gmail.com
Reviews
There are no reviews yet.