अनघा प्रकाशन, ठाणे

१६, श्री सदिच्छा, मिठबंदर रोड, वाल्मिकीनगरच्या समोर, सदगुरु गार्डनजवळ, चेंदणी, ठाणे (पूर्व) ४००६०३
दूरध्वनी : ९७६९६०३२३९ / ९७६९६०३२४० / ९७६९६०३२४१
इ-मेल :  amolmnale30@gmail.com
वेबसाईट : www.anaghaprakashan.com


अनघा – दिवाळी अंक 2016

अनघा प्रकाशन 2016 या वर्षीचा हा दिवाळी अंक संत तुकाराम यांना समर्पित आहे. प्रकाशक : Anagha ... >>

अनघा – दिवाळी अंक 2018

अनघा प्रकाशन 2018 या वर्षीचा हा दिवाळी अंक. प्रकाशक : Anagha Prakashan  हे पुस्तक वाचण्यासाठी येथे क्लिक ... >>

अनघा – दिवाळी अंक 2019

अनघा प्रकाशन 2019 या वर्षीचा हा दिवाळी अंक. नामांकितांच्या बालपणीच्या आठवणींवर आधारित असलेल्या या अंकाचा ... >>
अभ्युदय

अभ्युदय

सकारात्मक, सहज आणि समाधानी जीवनशैलीवर आधारित हे पुस्तक आहे. आनंदी जीवन जगण्याची गुरुकिल्ली यातून आपल्याला ... >>

असा मी…. दादा कोंडके

हे दादांचे आत्मचरित्र नाही पण त्यांच्या कला कर्तृत्वाला यात निश्चित उजाळा मिळाला आहे. दादांनी आपल्या चाहत्यांशी ... >>

ओ अमेरिका

स्मार्ट डिजिटल पुस्तक  साहित्य संशोधन, समीक्षा, चरित्रलेखन यामध्ये डॉ. अनंत देशमुख हे गेली ४० वर्ष सातत्त्याने ... >>
कथा आणि कथुल्या

कथा आणि कथुल्या

विश्वास याच्या इतकं सुंदर, सुवासिक आणि टवटवीत दुसरं फूल नाही. विश्वास हरवला की फूल कोमेजलं, ... >>
कस्तुरीमृग

कस्तुरीमृग

मराठी साहित्यात रौप्यमहोत्सवी कथासंग्रह प्रकाशित झालेल्या लेखकांची संख्या मोजकीच आहे. प्रस्तुतचा रौप्य महोत्सवी कथासंग्रह म्हणजे ... >>
कायापालट

कायापालट

कोकणात रेल्वे सुरू झाल्यानंतर तिथल्या तुटपुंज्या शेतीवर जगणार्‍या माणसाच्या आयुष्याचा कायापालट कसा झाला हे या ... >>
काही जनातलं काही मनातलं

काही जनातलं काही मनातलं

विविध विषयांवर लिहिलेले यातील लेख महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, ललित इत्यादी नियतकालिकांतून प्रकाशित झालेले आहेत. साध्या-साध्या ... >>